मोहनबुवा रामदासी यांनाही सुटला बोगस पीएचडीचा मोह

लेखक : उन्मेष गुजराथी

24 Jun, 2023

उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स Exclusive

‘जय जय रघुवीर समर्थचा गजर’ करीत समर्थ रामदास स्वामींनी अध्यात्म व बलोपासनेचा संदेश दिला. समर्थांच्या या कार्याचा प्रसार सध्या खातगाव येथील समर्थ रामदास स्वामी मठाचे अधिपती मोहनबुवा रामदासी करीत आहेत. मात्र या बुवांनाही नावापुढे डॉक्टर लावण्याचा मोह सुटला नाही. त्यामुळेच एका बोगस पीएचडी विकणाऱ्या भामट्याने त्यांना बोगस मानद पीएचडी विकल्याची माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या (एसआयटी ) हाती आलेली आहे.

समर्थ भक्त व दासबोधाचे ज्येष्ठ निरुपणकार म्हणून मोहनबुवा रामदासी (Mohanbuva Ramdasi ) यांची ख्याती आहे. या बुवांनाही पीएचडी या पदवीचा मोह सुटला. त्याचाच फायदा सूर्यकांत नीळकंठ राऊळ ( Suryakant  Nilkanth Rawool ) या भामट्याने घेतला.

या भामट्याची वर्ल्ड मिस्टिक सायन्स इन्स्टिट्यूट (World Mystic Science Institute (opc) Private Limited ) नावाची  प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. वास्तविक कोणत्याही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा स्वयंसेवी संस्थेला पीएचडी देण्याचा अधिकार नाही. तरीही आजतागायत या भामट्याने शेकडो जणांना बोगस पीएचडी विकल्याची माहिती पुराव्यासह आलेली आहे.

Read this also : Mohanbuva Ramdasi also escaped the temptation of a bogus PhD

मोहनबुवा रामदासी यांच्याप्रमाणेच श्री. श्री. रविशंकर (Sri Sri Ravi Shankar), बिशप थॉमस डाबरे (Bishop Thomas Dabre), ‘अहिंसा विश्व भारती’ (Ahimsa Vishwa Bharti) या स्वयंसेवी संस्थेचे ट्रस्टी लोकेश  (Acharya Lokesh Muni) या कथित अध्यात्मिक व्यक्तींनीही बोगस पीएचडी मिळवल्या.

त्याचप्रमाणे मोटिव्हेटर विवेक बिंद्रा (Vivek Bindra), स्नेह देसाई (Sneh Desai) पासून ते ठाण्यातल्या संतोष कामेरकर ( Santosh kamerkar ) या सर्वांनीही बोगस पीएचडी घेतल्या व जनतेची दिशाभूल करीत आहेत.

तर डॉ. विवेक (Dr. Vivek) मधू क्रिशन (Madhu Krishan), पियुष पंडित (Peeyush Pandit ), कल्याणजी जाना (Kalyanji Jana), कुमार राजेश (Kumar Rajesh), घनश्याम कोळंबे ( Ghanshyam Kolambe), सूर्यकांत नीळकंठ राऊळ ( Suryakant  Nilkanth Rawool ) हे बोगस पीएचडी विकण्याचे कार्यक्रम घेत असतात.

मात्र विद्यापीठ अनुदान आयोगाचे (University Grants Commission) अधिकारी, स्थानिक पोलीस या सर्वांचे बोगस पीएचडी विकणाऱ्यांशी ‘आर्थिक संबंध’ आहेत, त्यामुळेच बोगस पीएचडी विकण्याचा हा गोरखधंदा खुलेआम चालू आहे.

► The Open International University of complementary medicine, Sri Lanka
► University of America Hawaii and Inox International University
► World Mystic Science Institute (OPC) Private Limited
► University of South, America,
► Southwestern American University
► The American University, USA,
► Zoroastrian University,
► Mahatma Gandhi Global Peace Foundation (NGO)
► Empower Social and Education Trust (NGO).
► Nelson Mandela Nobel Award Academy – NGO
► Diplomatic Mission Global Peace – NGO
► Vinayaka Missions Singhania.
► American Heritage University of Southern California (AHUSC)
► Peace University
► Dadasaheb Phalke Icon Awards Films – NGO
► World Human Protection Commission- NGO
► Trinity World University, UK
► St. Mother Teresa University
► University of Macaria
► American University of Global Peace
► Jeeva Theological Open University
► World Peace Institute of United Nations
► Global Human Peace University
► Bharat Virtual University for peace and Education
► National global Peace University
► Ballsbridge University
► Shri Dadasaheb Phalke International Award Film Foundation (NGO)
► International Open University of Humanity Health, Science and Peace, USA
► Harshal University
► International Internship University
► British National University of Queen Mary.
► Jordan River University
► Boston Imperial University
► The University of Macaria
► Theophany University
► Dayspring Christian University
► South Western American University
► Global Triumph Virtual University
► Vikramsheela Hindi Vidyapeeth
► Jnana Deepa University (Pune)
► Oxfaa University
► Mount Elbert Central University
► McSTEM Eduversity, USA
► Maa Bhuvaneshwari International University
► The Institute of Entrepreneurship and Management Studies (IEMS)
► Ecole Superieure Robert de Sorbon
►Central Christian University

संबंधित लेख व घडामोडी

गिरणी कामगारांच्या घरांचा होतोय काळाबाजार

गिरणी कामगारांच्या घरांचा होतोय काळाबाजार

गिरणी कामगारांच्या घरांचा होतोय काळाबाजार   उन्मेष गुजराथी  स्प्राऊट्स Exclusive  मुंबईमध्ये गिरणी कामगारांसाठी आरक्षित असणाऱ्या घरांच्या वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात काळा बाजार होत आहे. हा काळा बाजार करणाऱ्या काही टोळ्या आहेत. या टोळ्यांतील लुटारूंनी 'गिरणी...

म’खाऊ’, बावनकुळे आणि पत्रकारांची ‘दुसरी’ दिवाळी

म’खाऊ’, बावनकुळे आणि पत्रकारांची ‘दुसरी’ दिवाळी

उन्मेष गुजराथी स्प्राऊट्स Exclusive भारतात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. यापैकी तेलंगणा वगळता बाकी तीनही राज्यांत भाजपाला बहुमत मिळाले. मात्र महाराष्ट्र्रातील जनता अजूनही 'मकाऊ'ला विसरायला तयार नाही. आजही 'मकाऊ' प्रकरण महाराष्ट्रात धुमसत आहे. आरक्षणाच्या...

M’Khau’, Bawankule and journalists’ ‘second’ Diwali

M’Khau’, Bawankule and journalists’ ‘second’ Diwali

Unmesh Gujarathi Sprouts Exclusive Legislative Assembly elections were recently held in India. Out of these, except Telangana, BJP got a majority in all the other three states. But the people of Maharashtra are still not ready to forget 'Macau'. Even today the 'Macau'...

अर्थकारणाला वाहिलेलं ह्या पोर्टलवरून अर्थविश्वातील प्रत्येक क्षणाची घडामोड जाणून घेण्यासाठी

आमची समाजमाध्यमं

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque
मनी कंट्रोल न्यूज पोर्टल © २०२२. सर्व हक्क आरक्षित.