५००० कोटींचा टर्नओव्हर असलेली मराठी माणसाच्या कंपनीची भरारी

लेखक केतन जोशी

17 May, 2022

ऑटोमोबाईल कंपन्यांना लागणारे विविध पार्ट्स बनवणाऱ्या पुण्यातल्या एका कंपनीचा टर्नओव्हर आहे ५००० कोटी. सुझुकी, टाटा मोटर्स, जॅग्वार, लँडरोव्हर, व्होल्वो सारख्या कंपन्यांना पार्ट्सचा पुरवठा करणारी ही कंपनी आहे एका मराठी माणसाची. अवघ्या एक लाखाच्या भांडवलवर १९८८ साली सुरु झालेली ही कंपनी आज मोठ्या उलाढाली करत आहे. श्रीकांत बडवे हे या मराठी उद्योजकाच नाव.

बडवे इंजिनिअरिंगने नुकताच एका इस्रायली कंपनीबरोबर इलेक्ट्रिक मोटर्ससाठी लागणारे पार्ट्स बनवण्यासाठीचा करार केला आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रांत इस्रायली कंपन्यांनी मोठा पल्ला गाठला आहे आणि अशा कंपनीसोबत एका मराठी उद्योजकाचा टायअप होणं ही फारच अभिमानाची बाब आहे

संबंधित लेख व घडामोडी

पुण्यातील आगामी ‘अजय-अतुल लाईव्ह’ कॉन्सर्ट स्थगित

पुण्यातील आगामी ‘अजय-अतुल लाईव्ह’ कॉन्सर्ट स्थगित

   उन्मेष गुजराथी  स्प्राऊट्स Exclusive    पुण्यात दि.५ मे रोजी आयोजित करण्यात आलेली 'अजय-अतुल लाईव्ह' कॉन्सर्ट स्थगित  करण्यात आली असून 'आमच्या प्रस्तावित निदर्शनांमुळे शो स्थगित झाला आहे' असा  दावा  एड.राधिका कुलकर्णी यांनी केला आहे.यासंदर्भात त्यांनी...

Actor Sahil Khan arrested in Mahadev betting app case

Actor Sahil Khan arrested in Mahadev betting app case

 Unmesh GujarathiSprouts Exclusive Mumbai: The Mumbai Police has arrested actor Sahil Khan for his alleged involvement in the Mahadev betting app case. Sahil Khan was arrested in Chhattisgarh by the Special Investigating Team (SIT) of Mumbai Police Cyber Cell...

अर्थकारणाला वाहिलेलं ह्या पोर्टलवरून अर्थविश्वातील प्रत्येक क्षणाची घडामोड जाणून घेण्यासाठी

आमची समाजमाध्यमं

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque

मनी कंट्रोल न्यूज पोर्टल © २०२२. सर्व हक्क आरक्षित.