३ लाख कोटींचा महा ‘अर्थ’कुंभ

३ लाख कोटींचा महा ‘अर्थ’कुंभ

प्रयागराजचा महाकुंभ हा आता केवळ धार्मिक मेळावा राहिला नसून, आर्थिक उलाढालींचे केंद्र बनला आहे. या महाकुंभामध्ये अंदाजे ३ लाख कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होईल असा अंदाज आहे. आस्था आणि अर्थव्यवस्था यांचा अनोखा संगम या निमित्ताने पाहायला मिळत आहे. १३ जानेवारीला सुरु...